Browsing Tag

Pistol

धक्‍कादायक ! ब्रायफ्रेन्डनं गर्लफ्रेन्डच्या घरी जाऊन घातली गोळी, स्वतःच्या कानफाडावर पिस्तुल लावून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लखनऊमध्ये  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका प्रेमाने गोळी झाडून आपल्या प्रेमिकेची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर…

पिस्टलसह तडीपार गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट -3 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 72 हजार रुपये किंमतीचा…

नांदेड : गावठी पिस्तुलसह 3 चोरटे गुन्हे शाखेच्या ताब्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - नांदेड शहरात ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अनेक वेळा चोरट्याने धुमाकूळ घातलेला आपण बातमी पत्रात ऐकत असतो. अनेकांच्या सोबत त्या भागात चोरी झालेली दिसून येत आहे. त्या भागात रात्रीच्या वेळी अनेक लुटारू रस्त्यावर फिरत…

पिस्टल बाळगणारे दोनजण पुणे पोलिसांकडून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हौसे खातर पिस्टल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्टल आणि जीवंत काडतूस असा एकूण 25 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कात्रज येथील…

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - गावठी बनावटी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी कासारवाडी रेल्वे…

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून युवकाची आत्महत्या

नागपूर : पोलिसनामा ऑनलाइन - नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीतल्या जयवंत नगर गल्लीतील आशिस उसरे नावाच्या तरुणाने स्वतःला गोळी मारून घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्याकडे हे पिस्तूल कुठून आले ? त्याने…

वाईन शॉप व्यावसायिकाला पिस्तुलच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाईन शॉपमध्ये जमा झालेली साडेतीन लाखांची रोकड घेऊन घराकडे जाणाऱ्या वाईन शॉप मालकाचा पाठलाग करून लुटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी वाईन शॉप मालकाला पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला.…

उरुळीकांचन येथे सराईत आरोपींकडून पिस्टल व तलवार जप्त ; LCB च्या पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - उरुळीकांचन दत्तवाडी रोड येथुन एलसीबी शाखेच्या पथकाकडून दोन सराईत गुन्हेगारांना एक पिस्टल, जिवंत काडतूस व तलवारीसह जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट…

सराईत गुन्हेगार पिस्टलसह पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगाराला अटक करून दोन पिस्टल आणि काडतुसे गुन्हे शाखेच्या युनिट २ ने जप्त करून गुन्हेगाराला अटक केली आहे. ही कारवाई पुणे बोटक्लब येथे करण्यात आली आहे. दत्ता नंदलाल शर्मा उर्फ चिन्या (वय-३० रा. रामनगर,…