Pune Crime | जर्मन शेर्फड कुत्रा चावल्याने मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; बाणेरमधील आलिशान सोसायटीतील…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | स्वत:च्या हौसेसाठी अनेक जण कुत्रा (Dog) पाळू लागले आहेत. मात्र, हे करताना ते समवेत राहणार्या इतर शेजार्यांचा विचार करत नाही. त्यातून त्यांना धोका निर्माण झाल्याचे व कुत्रा चावल्याच्या घटना दिवसेंदिवस…