Medha Kulkarni | अव्दितीय अन् अलौकिक ! मेधा कुलकर्णींनी घेतली पंतप्रधानांची भेट, PM मोदींना राखी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपच्या माजी आमदार व भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत जावून भेट घेतली. त्यांनी…