Browsing Tag

pm imran khan

‘या’ नव्या प्लॅननुसार भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘दणका’ देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली आहे. त्यामुळेच पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानच्या या हालचालींना भारतही आता चोख प्रत्युत्तर…

पाकिस्तानला मोठा आर्थिक झटका ! आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला हरल्यानंतर ४० हजार कोटींचे नुकसान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापुढील समस्या वाढताना दिसून येत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या तिजोरीवर अजून भार पडणार आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात एक मोठा खटला हरला आहे.…

इम्रान खान ऐवजी सचिन तेंडुलकरचा ‘फोटो’, पाक पंतप्रधानांचा स्वीय सहाय्यक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक नईम उल हक ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा फोटो पोस्ट करून अडचणीत आले आहेत. नईम यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत एक पोस्ट केली.…

पाकिस्तान सरकारने ‘घाई-गडबडी’त केली ‘ही’ मोठी घोषणा, जगभरातून झाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानसाठी हा रविवार खूपच धक्के देणारे ठरला. या रविवारी पाकिस्तानला बरीच नाचकी सहन करावी लागली. एकीकडे पाकिस्तानने क्रिकेटची मॅच हरली तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारने एक वक्तव्य करु स्वत:ची नाचकी करुन घेतली.…

मला शांततेचा नोबेल नको ; माझ्यापेक्षा ‘त्यांना’ द्या : इम्रान खान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानने सुटका करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यावर पुढाकार घेत अभिनंदन यांना भारताला सोपव्याची घोषणा पाकच्या संसदेत केली होती.…

‘इम्रान खान यांना शांततेचं नोबेल द्या’ : पाक संसदेत प्रस्ताव सादर

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - दहशतवादाला थारा देणाऱ्या, अनेकदा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताननं जागतिक रोषापासून स्वत:ला वाचवण्यासाठी नवी खेळी केली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव…