Ajit Pawar | ‘जनता जमालगोटा देईल’ एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन (New Parliament Building Inauguration) विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना…