Pune PMC News | पुणे महानगरपालिका : बीपी (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | बदलत जाणारी लाईफस्टाईल (Lifestyle) आणि कोरोना संसर्गानंतर (Corona) युवकांमध्ये बीपी High BP (उच्च रक्तदाब - High Blood Pressure) आणि शुगर Sugar (मधुमेह - Diabetes ) आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे समोर…