Browsing Tag

pmc

पुणे मनपात वृक्षगणना निविदा प्रक्रियेत ‘घोटाळा’ ! ‘SAAR’ IT रिसोर्सेस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुणे महानगरपालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीसह इतर दोन कंपन्यांना आणि चार व्यक्‍तींना मोठा दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश…

‘या’ सरकारी कर्मचार्‍यांना कामावर एक तास उशिरा येण्याची सुट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मनपा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक सवलत देण्यात आली आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रो कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर येण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मनपा…

Pune Wall Collapse : कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत कोसळून २१ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंत पडून झालेल्या दुर्घटनेचा अहवाल पुणे महानगरपालिकेला सादर करण्यात आला…

पुणे मनपाकडून शहरातील ‘त्या’ ३५० वाडयांना नोटिसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील पेठामधील वाडे हे पुण्यातील ऐतिहासिक वैभव मानले जाते. मात्र हेच वैभव आता तेथील रहिवाश्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका आहे. पुणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यात वाड्यातील रहिवाश्यांसाठी नोटीस बजावत असते.…

धनकवडीतील त्या जागेबाबतचा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेपुढे घ्यावा : NCP चे नगरसेवक विशाल तांबे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - धनकवडीतील ओटा मार्केट आणि पोलीस चौकीसाठीच्या मोक्याच्या आरक्षित जागेवरील आरक्षण उठवण्यास शासन आणि स्थायी समितीच पुढाकार घेत आहे. प्रशासनाने हे आरक्षण उठवू नये यासाठी दिलेला ठराव स्थायी समितीने दाबून ठेवला आहे. ही…

कचरा गोळा करण्यासाठी लागणार्‍या ढकलगाड्यांच्या ‘अवाच्या सव्वा’ खरेदीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कचर्‍याच्या बकेट, कापडी पिशव्या, लोखंडी बेचेंस आणि कचरा गोळा करण्यासाठी लागणार्‍या ढकलगाड्यांच्या अवाच्या सव्वा खरेदीला अखेर पक्षनेत्यांनीच ब्रेक लावला आहे. कुठल्याही सदस्याला त्यांना मिळणार्‍या निधीतून वरिल चारही…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल, शहा, व्होरा, गांधींसह ८ जणांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

पुण्यात इमारती कोसळण्याच्या घटना अनेक, कारवाई मात्र शून्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या भागात इमारत कोसळणे, त्यात लोकांचा मृत्यु होण्याच्या घटना घडत असतात. त्यात अनेक कामगारांचा मृत्यु होतो. मात्र, त्यातील दोषींवर काहीही कारवाई झाल्याचे आजवर दिसून आले नाही.…

शिवसैनिकांची प्रचाराकडे पाठ, प्रभागात संभ्रम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 42 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उल्हास शेवाळे यांना माघार घ्यायला लावल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा…

मॉल चालकांनी पार्किंगसाठी पैसे आकारल्यास ‘खंडणी’चा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मॉल चालकांनी पार्किंग साठी पैसे आकारल्यास त्या मॉल चालकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तर नागरिकांनीही पैसे आकारणाऱ्या मॉलमध्ये खरेदीवर बहिष्कार घालावा, असे आवाहन शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर…