Browsing Tag

poison

उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, सख्या बहिणींनी केले विष प्राशन

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कृष्णानगर, चिखली येथे उसने घेतलेले पैसे वेळेत देता न आल्याने, देणेकऱ्यांनी लावलेल्या तगाद्याला कंटाळून दोन सख्या बहिणींनी विष प्राशन केले. यामध्ये एका बहिणीचा मृत्यू झाला.मंगल गोकूळ नार्वेकर (६२)…

जिल्हा परिषदेत शिक्षकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - संस्थेतून काढून टाकल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिक्षकाने विष  प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या…

धक्कादायक ! वडीलांची मुला-मुलीसह विष पिऊन आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनालाईन - किनवट-माहूर रस्त्यावर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पित्याने मुला-मुलीसह आत्महत्या केली. ही घटना वडूलीफाटा येथील एस.टी निवाऱ्यामागील जंगलात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पित्याने दहा वर्षाचा मुलगा…

पिंपरी पोलीस येताच सराफाने घेतले विष !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - चौकशीसाठी पिंपरी येथील गुन्हे शाखेचे पोलिस पथक येताच नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील तरुण सराफ व्यावसायिकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी सदर सराफाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून…

संतापाच्या भरात ‘त्याने’ पोलीस ठाण्यात प्राशन केले विषारी द्रव्य, पोलीसांची उडाली धावपळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आलेल्या शहरातील एका व्यक्तीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विष प्राशन करणारा व्यक्तीचे नाव मो.फारूक मो.अब्दुल समद असे असून यावल शहरातील…

‘त्या’ युवकाचा मृत्यू पोलीस मारहाणीत नसून विष पिल्याने

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी येथील तक्रार दाखल असलेल्या श्रीकांत माळी या  युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांच्या चौकशीनंतर युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात…

आमदारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने घेतले विष

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - देवीची आरती करण्याच्या तयारीत असणारे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. हा हल्ला केल्यानंतर एका हल्लेखोराने लगेचच सोबत आणलेल्या बाटलीतील विष प्राशन केल्याची घटना हदगाव…

विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईनमाहेराहून पैसे आणावेत व चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील वडनेर खु. याठिकाणी घडली. याप्रकरणी पती, सासू,…

हवालदाराची आत्महत्या : दोन महिला कॉन्स्टेबलना अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनपोलिस हवालदारास कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पोलिस मुख्यालयातील आणि कोडोली पोलिस ठाण्यातील दोन महिला कॉन्स्टेबलना सोमवारी अटक केली असुन न्यायालयाने…

पोलीस ठाण्यात विष पिऊन आलेल्या प्रेमी युगलाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईनअरुण ठाकरेमुरबाड तालुक्यातील इंदे गावातील एका प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या प्रेमी युगलाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी ते विष प्राशन करुन पोलीस ठाण्यात आले…
WhatsApp WhatsApp us