Browsing Tag

polcienama

प्रसिद्ध पॉप सिंगरचा गोळ्या घालून खून

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था - अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर असलेल्या पॉप स्मोक (वय-20) या गायकाचा त्याच्या घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने स्मोक यांच्यावर बेछूट गोळीबार करुन त्याचा खून केला.…

Google नं क्रोम अ‍ॅप्सला ‘सपोर्ट’ बंद करण्याची केली घोषणा, ‘ही’ आहे टाईमलाइन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Google क्रोम अ‍ॅपला बंद केले जाणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, हे अ‍ॅप सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करणे बंद करणार आहे. आता गुगल क्रोमद्वारे वेब स्टोअरवर नवीन सबमिशन देखील घेतले जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की हे…

घर खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! सरकार करू शकते ‘हा’ कर हटविण्याची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 1 फेब्रुवारीला सादर होणार्‍या अर्थसंकल्पात रेन्टल हाऊसिंगला चालना देण्यासाठी टॅक्समध्ये सवलतींसह अनेक घोषणा होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफॉर्डेबल हाऊसिंग नियमांमध्ये शिथिलता आणली…

फायद्याची गोष्ट ! मोदी सरकार बेरोजगारांना देणार नोकरीचं ‘फ्री’मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात अर्ध्यावर शिक्षण सोडलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पैशांचा अभाव. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक लोकांना आपले शिक्षण पूर्ण करता येत नाही. अशा लोकांसाठी मोदी सरकारने नवीन…

भारत पाक बॉर्डरवर युध्दाचे ढग

वृत्‍तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्त यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबामध्ये या पार्श्‍वभुमीवर हालचाली गतीमान झाल्या असून…

‘त्यांना’ कोणीही ठार मारले नाही, ते आपोआप मेले : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या व मृत्यूचे गूढ कायम असलेल्या सात व्यक्तींची यादी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. यांना कोणीही ठार…

पोलीस अधिकारी खून प्रकरण : ‘त्या’ २ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेले सहआरोपी महेश फळणीकर व कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज अलिबाग जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्जावर युक्तिवाद…