Browsing Tag

police constable

धक्कादायक ! ‘नग्न’ मनोरुग्णानं चावा घेत पोलिसाच्या बोटाचा पाडला ‘तुकडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  नागपाडा जंक्शन परिसरातील नागपाडा पोलीस ठाण्यात एका नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने पोलीस कॉन्स्टेबलच्या डाव्या हाताच्या बोटाचा कडाडून चावा घेतला. ज्यामुळे पोलिसाच्या बोटाचा अक्षरशः तुकडा पडला आहे.…

धावत्या रेल्वेमधून पडून महिला पोलिसाचा मृत्यू, 9 फेब्रुवारीला होतं लग्न, कुटूंबियांवर शोककळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - युपी पोलीसदलामध्ये कार्यरत असलेली सुन्हैडा गावातील निवासी महिला कॉन्स्टेबलचा शनिवारी चालू ट्रेनमधून पडल्याने मृत्यू झाला. सुन्हैडा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. घटनेबाबत घरच्यांना माहिती मिळताच कुटुंबियांवर…

येरवडा कारागृहात कैद्याकडून पोलिसावर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यानेच एका पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करत त्यांला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एक क्रमांकाच्या बराकीत घडली.…

पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी खात्यातून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी बदतर्फीचे आदेश दिले आहेत.संजय भिला वाघ (बक्कल न. 3738) असे…

धक्कादायक ! वाळुच्या ट्रकचे टायर चोरताना पोलिसासह तिघांना अटक

अक्कलकोट/ सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अक्कलकोट शहरातील जुनी पोलीस वसाहत येथे लावण्यात आलेल्या वाळुच्या मालट्रकचे चाक चोरून नेताना, पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल…

वर्दीतील देवदूतांनी वाचविले हार्टअटॅक आलेल्या रिक्षा चालकाचे प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस कर्मचार्‍यांच्या तत्परतेमुळे हार्टअ‍ॅटक आलेल्या एका रिक्षा चालकाचे प्राण वाचले आहेत. कुटूंबिय, नागरिक आणि डॉक्टरांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. अशोक राजाराम वाडेकर (वय 60, दिघी) असे प्राण…

पोलिस स्टेशन मध्येच कर्मचाऱ्यानं गोळी झाडून केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था - दिल्ली पोलीस दलातील पोलीस काँस्टेबल तैनात पारुन त्यागी यांनी आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. दिल्लीतील धौला कुंआ पोलीस ठाण्यात ही घटना घडली. तैनात…

कौतुकास्पद ! पोलिस हवालदाराची मुलगी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी बनली ‘न्यायाधीश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील प्रियांका संजय धुमाळ वयाच्या 24 व्या वर्षी न्यायाधीश झाल्या आहेत. लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या न्यायाधीशाच्या परीक्षेत प्रियांका उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रियंका या पुण्यातील शिवाजीनगरच्या मॉडर्न…

पोलीस हवालदाराच्या घरात चोरी, चोरांना लागली ‘लॉटरी’ !

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - चोरट्यांनी एका पोलीस हवालदाराच्या घरात चोरी करून तब्बल सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. जालना पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी घरफोडी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या जवळ…