Maharashtra Din | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहण…
पुणे : Maharashtra Din | महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त सोमवार १ मे रोजी सकाळी ८ वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर (Shivaji Nagar Pune) येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…