Browsing Tag

Police inspector

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या रशियन युवतीवर पोलिस निरीक्षकाकडून 12 वर्षापासून बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन महिलेने एक पोलीस अधिकारी मागील 12 वर्षांपासून आपल्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याने वारंवार आपला गर्भपात केल्याचा देखील आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी…

11 पोलिस निरीक्षकांसह 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 पोलिस अधीक्षकांसह 20 अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी याबाबत आज दुपारी बदली आदेश काढला आहे.बदल्यांमध्ये अकोले,…

पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या (PI) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहर पोलीस दलातील २२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत़. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व निकषांनुसार या बदल्या करण्यात आल्या…

‘त्या’ पोलीस निरीक्षकाला नियंत्रण कक्षाशी केलं ‘संलग्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना तडकाफडकी पुणे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले याची माहिती मिळू शकली नाही.…

लैंगिक अत्याचार प्रकरणात नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकाला कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असणाऱ्या एका ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रीपाद कांबळे (वय ६१) याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन…

पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ,वरिष्ठ निरीक्षकाने जखमी मुलींना पोहचवले रुग्णालयात 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यात, शंभरावे वर्ष असल्याने दुपारपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविक तेथे धडकले. परिणामतः धक्काबुक्की वाढू लागली आणि गडबड गोंधळ मोठ्या प्रमाणावर…

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील २ उपायुक्‍त, २ सहाय्यक आयुक्‍त आणि ५ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील २ पोलिस उपायुक्‍त, २ सहाय्यक पोलिस आयुक्‍त आणि ५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे हे आदेश पोलिस आयुक्‍त के. पद्मनाभन यांनी आज (गुरूवार) काढले…

‘त्या’ प्रकरणी २ (PI) पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षक (PSI), हवालदार (PH) तडकाफडकी निलंबीत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बोरिवली येथे रविवारी रात्री एका डान्स बारवर अप्पर पोलीस आयुक्तांच्या पथकाने धाड टाकली. त्या ठिकाणी २२ बारबाला आढळून आल्या. त्याचा फटका कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व…

पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरट्यांचा ‘डल्ला’ !

नांदेड : पोलीसानामा ऑनलाईन - सध्या दिवसेंदिवस समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अनेकदा सामान्य लोकांच्या घरी चोऱ्यामाऱ्या होतात. मात्र आता हे चोरटे एवढे बिनधास्त झाले आहेत की आता तर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरावर डल्ला मारला…

पुण्यातील २ महिला पोलीस निरीक्षकांसह तिघांची तडकाफडकी बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २ महिला पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. हे बदलीचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत.बदली करण्यात आलेल्या…