Browsing Tag

police officer shot himself

UP च्या विधानसभा गेट नंबर 7 वर पोलीस निरीक्षकाने स्वतःवर झाडली गोळी, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये विधानसभा परिसरात पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येने खळबळ उडाली. विधानसभेच्या गेट नंबर 7 वर तैनात असलेले पोलीस निरीक्षक निर्मल चौबे यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना…