Browsing Tag

Police Staff Sham Suryavanshi

तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी पकडले, सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त, अल्पवयीनकडून मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तडीपार केले असताना शहरात बिनधास्त फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी पकडले. कुणाल सोमनाथ रावळ (वय २६, रा. नाना पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर एकूण ८ गुन्हे दाखल असून त्याला गेल्या वर्षी २…