Browsing Tag

Police Station Vijay Nagar

मुलींच्या समोर पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर हल्ला, गोळी झाडून केली हत्या, CCTV मध्ये कैद झाली घटना

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - गाझियाबादच्या विजयनगर भागात पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर काही अज्ञात बदमाशांनी हल्ला केला होता. आता त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विक्रम जोशी आपल्या दोन मुलींसोबत मोटरसायकलवरून…