Browsing Tag

Police Station

पिंपरी : गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून साक्षीदारावर खूनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये यासाठी आरोपींनी साक्षीदारावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता चऱ्होली येथे घडला.गोरख…

पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील नदीपात्रातून अनाधिकृत वाळू उपसा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पांडेश्वर गावातील चव्हाण वस्ती लगत नदीपात्रातून दोन जेसीबी व चार ट्रॅक्टरच्या साह्याने बाळासाहेब निवगुणे, रा.…

सिंहगड परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे पोलीसनामा ऑनलाइन - शहरात प्रवासातील चोर्‍या करणार्‍या टोळ्यांचा धुडगूस थांबतन नसताना पादचारी महिलांच्या सोन साखळी तसेच मोबाईल हिसकावणार्‍या टोळ्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. सिंहगड रोड परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन साखळी…

काय सांगता ! होय, लग्नाच्या आमिषानं तरूणीच्या नावानं काढलं 7 लाखाचं कर्ज, घेतली स्पोर्ट कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाच्या नावावर चौघांनी बँकेतून तब्बल 7 लाखांचे कर्ज काढत त्यातून स्पोर्ट कार खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 कालावधीत ही घटना घडली आहे. फातिमानगर, कर्वेनगर,…

पुणे पोलिसांचे परिमंडळ-5 ‘स्मार्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलात आणखी एक मानाचा तुरा लागला असून, पुणे आयुक्तालयाअंतर्गत 2018 मध्ये सुरू केलेल्या परिमंडळ पाचने स्मार्ट अन आयएसओ 9001,2015 मानांकन मिळविले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.…

पुणे : रस्ता पेठेतील नामांकित ‘ट्रस्टी’ हॉस्पीटलचा ‘विश्वासघात’

पुणे पोलीसानामा ऑनलाईन - कराराची मुदत संपल्यानंतर बनावट करारानामा तयारकरून त्याद्वारे अतिक्रमणकरून रास्ता पेठेतील शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालय चॅरिटेबल हॉस्पीटल ट्रस्टचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी राठी…

शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन, महिला ग्रामस्थांनी दिला चोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अल्पवयीन मुलींची अश्लील वर्तन केले. हा प्रकार पालकांना समजताच काही महिला ग्रामस्थांनी शिक्षकांची चांगलीच धुलाई केली. अकोले तालुक्‍यातील वाघापूर येथे आज ही घटना घडली.…