अल्पवयीन मुलीनं ‘फास’ लावून केली आत्महत्या, पोलिसांनी ‘अंत्यसंस्कार’ थांबवून…
पलवल : वृत्तसंस्था - हरियाणा येथिल एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली, यानंतर तिचे नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशनभूमीत पाहोचले होते. त्याच वेळी कुणीतरी पोलिसांना कळवले की मुलीची हत्या झाली आहे, गपचुप मृतदेहावर…