Browsing Tag

Police Sub Inspector

पुणे : पोलिस उपनिरिक्षकांच्या (PSI) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलीस आयुक्त , पुणे शहर आस्थापनेवर कार्यरत असलेले खाली नमुद पोलीस उप निरीक्षक यांची त्यांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे आयुक्तालयांतर्गत बदली करण्यात येत आहे. पोलीस उप निरीक्षक…

चक्‍क पोलिस उपनिरीक्षकाचे (PSI) पिस्तूल चोरले

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - मुर्तीजापूर पोलीस ठाण्यातून अकोला येथे बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी यांच्या घरामध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये चोरट्यांनी घरातील दागिन्यांसह जोशी यांची सरकारी पिस्तूल चोरून नेली. हा प्रकार आज…

पोलिसांच्या ताब्यातून २ आरोपींचे पलायन, दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षक जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - एका गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन राहुरी तालुक्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना धक्का देऊन दोन आरोपी बेडीसह पळाले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर आरोपींनी जोरदार…

मुलीचा साखरपुडा उरकून परतताना पोलीस अधिकाऱ्यावर काळाचा घाला

राजगड (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था - मुलीचा साखरपुडा उरकून परतताना झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस उप निरीक्षकाचा मृत्यू झाला. कार आणि डंपरच्या धडकेत कारमधील पोलीस उप निरीक्षक अशोक तिवारी यांचा होरपळून मृत्यू झाला.घटनेच्यावेळी कारमध्ये…

‘रंगेल’ पोलिस उपनिरीक्षकामुळे खात्याची ‘बदनामी’ ; ऑन ड्युटी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत एका पोलीस उपनिरीक्षकाच्या रंगेल प्रतापामुळे पोलीस खात्याला मान खाली घालायला लावली आहे. कायद्याचे रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसाचा प्रताप वर्दीला लाज आणणारा आहे. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे याने ड्युटीवर असताना डान्स…

‘त्या’ प्रकरणी पुण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह ३ पोलिस तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. टेकडीवर वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मुला, मुलींना शासकिय सोपस्कर न पाळता पोलीस चौकीत बसवून ठेवत…

पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकावर गंभीर आरोप ; सेनेकडून कर्जत बंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वसामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची पिळवणुक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे, अवैध धंद्यांवर कारवाई न करणे यासह अनेक गंभीर आरोप शिवसेनेकडून कर्जतचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि पोलिस…

दोघा भावाकडून पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा रागातून सख्या दोन भावाने पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा धक्कादायक प्रकार चाकण पोलीस ठाण्यात घडला असून पोलिसांनी दोघा भावांना…

१ लाख २० हजारांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅंटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वाळूची वाहतुक केल्याबद्दल पकडलेल्या गाडीवर दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व ती पुन्हा चालण्यासाठी हप्त्यासाठी लाच म्हणून  १ लाख २० हजार रुपये खासगी व्यक्तीमार्फत  स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अ‍ॅंटी…