Browsing Tag

Police Suicide

राहत्या घरामध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - नक्षलग्रस्त भागातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवडी येथे घडली आहे. ओमप्रकाश रहिले असे आत्महत्या…

पोलिस दलामध्ये काम करणार्‍या तरूणीची पतीकडून हत्या, स्वतःही केली ‘सुसाईड’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - संतापाच्या भरात पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून करून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात घडली. ही घटना आज दुपारी घडली आहे. डोळ्यासमोरच…

सहायक फौजदाराची आत्महत्या, शहरात एकच खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहायक फौजदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजू उईके असे या सहायक फौजदाराचे नाव आहे. राजू उईके यांनी पोलिसांच्या युनिफॉर्मवरच पंख्याला गळफास घेऊन…

पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात दलात खळबळ

माढा : पोलीसनामा ऑनलाइन - माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय-30) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.…

अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनएमएससीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास घडला.स्वप्ना महादेव…