Browsing Tag

Police superintendent

चक्क पोलीस अधिक्षकांच्याच बंगल्यात ‘चोरी’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक शहरात सामान्य नागरिक चोऱ्यांनी हैराण आहेत. एकीकडे नाशिकमधील चोऱ्यांचे सत्र थांबत नसताना आता पोलीस अधिक्षकांचा बंगलाही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांच्या मध्यवस्तीतील…

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- वाशीमच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील यांच्यासह राज्यातील 3 आयपीएस अधिकार्‍याच्या आणि एका पोलिस उपायुक्‍ताची…

जिल्हा वाहतूक शाखा व नियंत्रण कक्ष बरखास्त 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनपोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची कमतरता असताना जिल्हा वाहतूक शाखा आणि भुसावळ येथील नियंत्रण शाखेत एकूण १०२ कर्मचारी नियुक्तीला होते. या दोन्ही शाखांकडून पोलीस दलाला उपयुक्त असे कोणतेच काम होत…

सांगलीत सावकारांची दहशत, पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईनसावकारांविरोधात आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच सावकारांविरोधात असलेल्या तक्रारीही…

पोलीस अधीक्षकांचा जुगार अड्ड्यावर छापा, दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

पालघर : पोलीसनामा ऑनलाईनपालघर जिल्ह्यातील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर रित्या सुरु असलेल्या जुगार आड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला. तर जुगार खेळणाऱ्या ६४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी दिपक साकोरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील पोलीस दलातील विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश प्रलंबीत होते. बदली झालेले पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलीस…

अफवांवर विश्वास ठेवू नये : पोलीस अधीक्षक सुवेझ हक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाचे माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले, अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत,अशा अफवांवर जिल्ह्यातील जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस…

अफवांवर विश्वास ठेवू नका: पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा

सांगली: पोलीसनामा आॅनलाइन राज्यात मागील काही दिवसांपासून केवळ संशयावरून एखादी व्यक्ती अथवा गटावर जमावाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांना पळवून त्यांच्याकडून भीक मागविली जाते किंवा त्यांच्या अवयवांची विक्री करणारी टोळी फिरत…

पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस यंत्रणा सज्ज

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनजगदगुरु श्री. तुकाराम महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी (दि.२६) सकाळी देहुगाव येथे पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी बैठक घेऊन आढावा…

जत तालुक्यातील गांजाची शेती उध्वस्त करण्याचे पोलीस अधिक्षकांचे आदेश

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईनजत तालुक्यातील करजगी येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे अडीच कोटी रुपयांच्या गांजा जप्त केला. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्याचे आणि तालुक्यातील गांजाची शेती, विक्री उध्वस्त करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक…