Browsing Tag

police take action

पुण्यात विनाकारण फिरणार्‍या 2000 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना विनाकारण भटकंती करणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, एका दिवसात 2 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून, नागरिकांनी विनाकारण बाहेर…