Pimpri News : मागील वर्षात वाहतूक पोलिसांवर सर्वाधिक हल्ले
पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहाण्या माणसाने पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे म्हटले जाते. मात्र, शासकीय कामासाठी किंवा इतर कामासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ येतेच. पोलीस ठाण्यातून किंवा इतर शासकीय कार्यालयातून वेळेवर काम होत नसल्याने…