आधी १७५ आणि आता ७० पोलीस प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनवर होणार कारवाई
पटना : वृत्तसंस्था काही दिवसांपूर्वी बिहार मधील १७५ पोलीस प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयाने निलंबित केले होते. पोलीस मुख्यालय आणखी ७० पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे वृत्त आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, …