Browsing Tag

police uniform allowance

पोलीस गणवेश भत्त्यात प्रचंड तफावत, कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील पोलीस दलात उपनिरीक्षकांपासून अप्पर पोलीस अधीक्षकांना आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता दिला जातो. मात्र या मिळणा-या गणवेश भत्यात प्रचंड तफावत असल्याने आणि मिळणाऱ्या कमी भत्त्यामुळे कनिष्ठ पोलीस…