राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिस व्हॅनला अपघात, चालकासह एक अधिकारी जखमी
पोलीसनामा ऑनलाइन टीम - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली आहे. सुदैवाने यामध्ये जीवीतहानी झालेले नाही. पण चालकासह एक अधिकारी जखमी झाले आहेत. शरद पवार हे वाहन…