अवैध संपत्ती गोळा केल्यानं पोलिसासह पत्नी ‘गोत्यात’, एसीबीकडून FIR
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - अवैध संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलात नोकरीला असताना त्यांनी हि अवैध संपत्ती गोळा केली होती. 22 लाख, 32 हजार…