प्रसंगावधान दाखवत महिला पोलिसाने वाचवले गरोदर महिलेचे प्राण
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपोलिसांच्या नावाने सतत ओरडण्याऱ्यावर चांगलीच चपराक बसली आहे. प्रसंगावधानता राखत एका ट्रेनमधून पडलेल्या गरोदर महिलेचे प्राण महिला पोलीस शिपाईने वाचवले आहे. या महिला पोलीस शिपाईचे नाव रुपाली मेजारी असे आहे.…