Browsing Tag

police

पिंपरीत भाईगिरीच्या वादातून गुन्हेगाराचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - परिसरात स्वतःच्या ग्रुपचे (भाईगिरी) वर्चस्व असावे यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खुन करण्यात आला. ही घटना चिखलीमधील घरकुल वसाहत येथे शुक्रवारी (दि. 29) घडली.…

‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी सरकारचे निर्णय ठरतील इतिहासातील…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   कोरोनाविरूद्ध जागतिक लढाई सुरू आहे आणि यामध्ये भारत सध्या जगातील अग्रगण्य देशांमध्ये दिसून येत आहे. मानवतेच्या सर्वात मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे नंतर मूल्यमापन केले जाईल, परंतु मोदी…

J & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दहशतवाद्याची, कुटुंबातील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पोलिसांनी स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा शोध घेतला आहे. ती गाडी तीन लाखांचा इनाम असलेल्या हिज्ब दहशतवादी हिदायतुल्लाह मलिक याची असल्याचे समजते. त्याला पकडण्यासाठी त्याच्या ठिकाणांवर सतत दबाव आणला जात आहे.…

Coronavirus : दिलासादायक ! राज्यातील 970 पोलिसांनी केली ‘कोरोना’वर मात, आतापर्यंत 2221…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेले कोरोना योद्धे पोलीसच मोठ्या संख्येने त्याचे शिकार झाले आहेत. रोज कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांचा वाढता आकडा समोर येत असतानाच आतापर्यंत राज्यातील ९७० पोलिसांनी…

Lockdown : बनावट कागदपत्रांद्वारे E-Pass बनवून देणारे रॅकेट उद्धवस्त

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊनच्या काळात सायबर चोरटे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करीत असताना आता बनावट कागदपत्रांद्वारे ई पास बनवून देणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण परिमंडळ ३ च्या ई पास पडताळणी पथकाच्या…

सोलापूर रस्ता : रात्री भाजीपाला खरेदी-विक्री सुरूच, लक्ष्मी कॉलनी येथे अपघात सदृशस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा चौकाजवळच लक्ष्मी कॉलनी येथे दररोज रात्री 8 नंतर भाजीपाल्याच्या टेम्पो, छोटा हत्ती गर्दी होत आहे. यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत हडपसर पोलीस आणि पुणे नियंत्रण कक्षाला…

‘कोरोना’ला नष्ट करण्यासाठी पुजार्‍यानं दिला ‘नरबळी’, शीर कापून केलं…

कटक : पोलीसनामा ऑनलाइन  - ओडिसाच्या कटक जिल्ह्यात एका पुजार्‍याने मंदिरात नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुजार्‍याला विश्वास होता की, यामुळे घातक कोरोना व्हायरस नष्ट होईल. त्याने सांगितले की, देवाने स्वप्नात येऊन मला…

Coronavirus : चिंताजनक ! राज्यात 24 तासात 131 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 22…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोना एक महामारी बनली आहे, जी रोखणे आता कठीण होत आहे. रोज कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि अनेक निरपराध लोकांचा जीव जात आहे. त्याचे संक्रमण दररोज वाढत आहे.https://twitter.com/ANI/status/1265909484758511617…

दुर्देवी ! 150 फूट खोल बोअरवेल, NDRF कडून 13 तास ‘रेस्क्यू’ ऑपरेशन, 3 वर्षाच्या…

पोलिसनामा ऑनलाईन - तेलंगणातील मेडक इथे बोअरवेलमध्ये पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पोलीस आणि एनडीआरएफकडून जवळपास 13 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. मात्रा, त्यांच्या प्रयत्नानंतरही चिमुकला वाचू शकला नाही. ही घटना…