Browsing Tag

policeanama

अपर पोलीस महासंचालकाच्या साडेचार महिन्यांत तीन ठिकाणी बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अपर पोलीस महासंचालक दर्जाचे पाच अधिकारी तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाला असता एकाच अधिकाऱ्याची साडेचार महिन्यात तिसऱ्यांदा बदली करण्याचा पराक्रम गृह विभागाने केला आहे. अपर पोलीस महासंचालक…