Browsing Tag

policeman

Coronavirus : 24 तासात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 27 जण पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसने सगळीकडे धुमाकूळ घातला असून या महामारीला सामोरे जाणाऱ्या पोलिसांनाही ग्रासले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील 27 पोलीस बुधवारी (दि. 8) एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.पिंपरी चिंचवड…

‘कोरोना डायरीज’ : बनारसच्या रेड लाईट एरियातील ‘सेक्स वर्कर’नं सांगितले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  माझं नाव माया (बदललेलं नाव) आहे. मी बनारसला राहते. आम्ही तसे हवडा बंगालचे रहिवाशी आहोत. परंतु आमचा जन्म बनारसचा आहे. मला एक लहान बहिण होती. तिचं लग्न होऊन ती बाहेरच्य देशात गेली. आम्ही इथंच आहोत. बाब विश्वनाथाच्या…

Lockdown : पुण्यात किराणा दुकानात गाय छापची विक्री ! व्यापार्‍याकडे 5000 ची मागणी करणारे 2 पोलिस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किराणा दुकानात गायछाप विक्री करत असताना आढळून आल्यानंतर त्या दुकानदारावर कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांच्याकडे 5 हजाराची मागणी करत 2300 रुपये घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस…

पुणे : पिंपरी : 2 पोलीस कर्मचारी तडकाफडकी ‘निलंबित’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रात्र गस्तीवर असलेल्या 'बिट मार्शल' पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून काही रक्कम चोरुन नेली तर काही जळाली. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दोन पोलिस शिपाई…

पुण्यात 8 हजाराची लाच घेताना 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नॉन बेलेबल वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी लाच घेताना पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. 8 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.…

‘बेधुंद’ कार चालकाची पोलिसांच्या गाडीला धडक, 2 गंभीर जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - बेधुंद कारचालकाने बिट मार्शलच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नाशिक रोड येथे शनिवारी…

पुण्यात पोलिस चौकीत टोळक्याचा ‘राडा’ ; पोलिस कर्मचार्‍याला धक्‍काबुक्‍की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस चौकी बाहेर एकाला चार ते पाच जण मारहाण करत होते. त्यामुळे मार खाणाऱ्या तरुणाला पोलीस हवालदाराने चौकीत आणले तेव्हा टोळक्याने चौकीत येऊन पोलीस हवालदाराची गचांडी पकडून त्याला बेल्टने मारहाण केली. त्यानंतर चौकीत…

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला बेदम मारहाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - दोघांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्सटेबलला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काकबुक्की केल्याचा प्रकार वागळे इस्टेट येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अशफाक शेख (वय २०,…

दिवसाढवळ्या पोलिसाला मारहाण करून लुबाडले

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - दूध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाला दोन चोरट्यांनी विटेने मारहाण करून लुटल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना भोसरी येथील चांदणी चौकात रविवारी दुपारी याप्रकरणी पोलीस शिपाई भिमाजी सावळेराम मोघे (वय-४७ रा. भोसरी)…

पुणे : अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईची चाहूल लागताच पोलिस कर्मचार्‍याचे ससून रूग्णालयातुन पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाहन चालविण्याचा परवाना वाहन चालकाला परत देण्यासाठी 2500 रूपयाच्या लाचेची मागणी करून 2200 रूपयाची लाच स्विकारण्यासाठी ससून रूग्णालयाच्या परिसरात आलेल्या पोलिस कर्मचार्‍याने अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाची चाहुल…