home page top 1
Browsing Tag

policeman

हॉटेलचालकांकडून पैसे उकळणारे तोतया पोलीस जेरबंद

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून पैसे उकळणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी चार तोतया पोलिसांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.पंकज मिसाळ (वय २८, रा.…

सलाम ! Down To Earth… पोलिसांच्या भावनेचा अन वडिलधाऱ्यांचा आदर करणारे पहिले DG

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस विभागा बद्दल समाजात कुठलाही समज असो परंतु आजही पोलीस खात्यात अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि अत्यंत साधे राहणीमान असणारे अधिकारी दिसून येतात. याचाच प्रत्यय काल शिर्डीमध्ये आला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस…

रिक्षाचालकाने पोलिसाच्याच डोक्यात घातली मातीची कुंडी

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईनपुणे असो वा मुंबई पोलिसांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उल्हासनगरमधील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रिक्षाचालकाने एका पोलीसाच्या डोक्यात मातीची कुंडी घालून जखमी केले. यात…

पोलिस पतीवर कॉन्स्टेबल पत्नीकडून बलात्काराचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन नालासोपाऱ्यात पतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. कॉन्स्टेबल पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिस अधिकारी असलेल्या पतीविरोधात नालासोपारा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने…

पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

पुसद (जि. यवतमाळ) : पोलीसनामा ऑनलाईनदंगानियंत्रक पथकातील पोलीस नाईक अनिस पटेल (वय-३० रा. दिग्रस, यवतमाळ) यांचा मृतदेह आज (बुधवारी) सकाळी पुसद शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळून आला. पुसद पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या सभागृहाच्या…

पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दोनशे रुपयांची लाच घेताना पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनना हरकत पत्र देण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी करुन दोनशे रुपयांची लाच स्विकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली.…

दहशतवाद्यांकडून पोलिसाचे अपहरण

जम्मू : वृत्तसंस्थाकाश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री त्राल येथून एका पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मुदासीर अहमद असे अपहरण झालेल्या पोलिसाचे नाव असून, ते अवंतीपुराच्या…

सांगली : वाहतूक पोलीस खुन प्रकरणात वापरलेले हत्यार जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनकुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्समध्ये झालेल्या वाहतूक पोलीस समाधान मांट यांच्या खुनात वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच या गुन्ह्या वापरलेली बुलेट मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.…

सपासप १८ वार करून पोलिस कर्मचाऱ्याचा अमानुष खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनजिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई समाधान मानटे (३०) यांचा धारदार हत्याराने सपासप १८ वार करून अमानुष खून करण्यात आला आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये मंगळवारी रात्री सव्वाबारा वाजता…

ईदच्या बंदोबस्तावर पोलिसाचा मृत्यु

मुंबई : ईदनिमित्त एल्फिन्स्टन रोड येथे बंदोबस्तावर असलेले ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल यशवंत नाईक (४२) यांचा शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.डिस्पॅच रायटर म्हणून कार्यरत असलेले यशवंत नाईक हे ना. म. जोशी…