Browsing Tag

policeman

पुणे : पिंपरी : 2 पोलीस कर्मचारी तडकाफडकी ‘निलंबित’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - रात्र गस्तीवर असलेल्या 'बिट मार्शल' पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून काही रक्कम चोरुन नेली तर काही जळाली. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दोन पोलिस शिपाई…

पुण्यात 8 हजाराची लाच घेताना 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नॉन बेलेबल वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी लाच घेताना पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. 8 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.…

‘बेधुंद’ कार चालकाची पोलिसांच्या गाडीला धडक, 2 गंभीर जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - बेधुंद कारचालकाने बिट मार्शलच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नाशिक रोड येथे शनिवारी…

पुण्यात पोलिस चौकीत टोळक्याचा ‘राडा’ ; पोलिस कर्मचार्‍याला धक्‍काबुक्‍की

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस चौकी बाहेर एकाला चार ते पाच जण मारहाण करत होते. त्यामुळे मार खाणाऱ्या तरुणाला पोलीस हवालदाराने चौकीत आणले तेव्हा टोळक्याने चौकीत येऊन पोलीस हवालदाराची गचांडी पकडून त्याला बेल्टने मारहाण केली. त्यानंतर चौकीत…

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला बेदम मारहाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - दोघांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्सटेबलला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काकबुक्की केल्याचा प्रकार वागळे इस्टेट येथे समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.अशफाक शेख (वय २०,…

दिवसाढवळ्या पोलिसाला मारहाण करून लुबाडले

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - दूध आणण्यासाठी गेलेल्या पोलिसाला दोन चोरट्यांनी विटेने मारहाण करून लुटल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना भोसरी येथील चांदणी चौकात रविवारी दुपारी याप्रकरणी पोलीस शिपाई भिमाजी सावळेराम मोघे (वय-४७ रा. भोसरी)…

पुणे : अ‍ॅन्टी करप्शनच्या कारवाईची चाहूल लागताच पोलिस कर्मचार्‍याचे ससून रूग्णालयातुन पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाहन चालविण्याचा परवाना वाहन चालकाला परत देण्यासाठी 2500 रूपयाच्या लाचेची मागणी करून 2200 रूपयाची लाच स्विकारण्यासाठी ससून रूग्णालयाच्या परिसरात आलेल्या पोलिस कर्मचार्‍याने अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाची चाहुल…

पुणे : ५०००० ची मागणी करून २०००० ची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पान टपरीवर अनाधिकृतपणे सिगारेटची विक्री करतो म्हणून कारवाईचा बडगा उगारून पान टपरी चालकाकडे ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून २० हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्विकारणारा पोलिस कर्मचारी आणि खासगी इसम अ‍ॅन्टी…

नाकाबंदीवरील पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली ; दोघांना अटक

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - नाकाबंदीचे व्हिडिओ शुटींग करणाऱ्यांना अडविल्याने दोघा तरुणांनी पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन कानशिलात लगावली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नवीन अनिल डागीर आणि नितीन जयप्रकाश जोगीड (रा. आसमी कॉम्पलेक्स, गोरेगाव)…

नाकाबंदी दरम्यान कारच्या धडकेत पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नाकाबंदीचे कर्तव्य बजावित असताना भरधाव कारने पोलिस कर्मचार्‍याला चिरडल्याची घटना गडचिरोली जिल्हयातील आरमोरी गावाजवळ रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कारचालकाने मद्यप्राशन केले होते काय याबाबत…