Browsing Tag

policemana

खळबळजनक : पुण्यातील चंदननगरमध्ये महिलेवर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - उघडया दरवाजावाटे आलेल्या मारेकर्‍याने गोळीबार करून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये घडली. गोळीबारात जखमी…