Browsing Tag

policemen

धक्कादायक ! झोपलेल्या पत्नीच्या मानेवर त्याने केले सपासप वार, नंतर जाऊन बसला शेतात लपून

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाइन -  झोपलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून करून मक्याच्या शेतात लपलेल्या पतीला पोलिसांनी…

Coronavirus Lockdown : तब्बल 20 तास पायी चालून पोलीस कर्मचारी कामावर ‘रुजू’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - उत्तर प्रदेशातील मूळ गावापासून पायी चालत 20 तासांनी एक पोलीस शिपाई मध्य प्रदेशातील राजगड येथे कामावर हजर झाला. देशव्यापी टाळेबंदीमुळे कुठलीही वाहने उपलब्ध नसल्याने 22 वर्षे वयाच्या या पोलीस शिपायाने कर्तव्य श्रेष्ठ…

पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात चालवली जातात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट, पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी परिसरात एका पंचतारांकित हॉटेलात महिलांना ठेवून तेथून पुण्यात ऑनलाईन पद्धतीने (एस्कॉर्टिंग) सेक्स रॅकेट चालविले जात असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक…

50 हजाराच्या लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : वृत्त संस्था - गुटखा विक्रीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात कारवाई करु नये, यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यापैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरीक्षक, पोलीस…

‘नैसर्गिक’ मृत्यूनंतर पोलिसांच्या वारसांना मिळणार ‘अर्थसहाय्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाख पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्य़रत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू…

पुण्यातील पोलीस उपयुक्तताच्या ‘ऑर्डरली’चा मुंबईत ‘साप’ चावल्याने…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - पुणे पोलीस दलातील मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त यांच्या घरी ऑर्डरली म्हणून काम करत असलेल्या पोलीस शिपायाचा साप चावून मृत्यु झाला. सुनिल भगत (वय ३२) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ही घटना कुर्ला येथील नेहरुनगर पोलीस…

धमकी देऊन बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नास नकार दिल्याने धमकावून जबरदस्तीने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर लग्नास नकार देऊन जातीवरुन शिवीगाळ करणाऱ्या पोलीस शिपायाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. शुभम गजानन मोहिते (रा़ पाटीलनगर, धनकवडी) असे या पोलीस…

पोलीस ठाण्यातच पोलीसांचा राडा, ४ पोलीस तडकाफडकी निलंबीत

उमरगा (उस्मानाबाद) : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस ठाण्यातील एका सहकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसी शिस्तीचे धिंडवडे काढल्याने पोलीस अधीक्षक आर. राज यांनी आरोपी, फिर्यादी यांना…

पोलिसांनीच सेवानिवृत्त पोलिसाला कुटुंबीयांसह डांबले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस दलामध्ये ३५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला पोलिसांनीच डांबून ठेवल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. मुंबईतील वरळी भागातील पोलीस कॅम्प वसाहतीमध्ये हा प्रकार घडला…

पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस कारावास

मुक्रमाबाद (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईनआरोपीला अजामीनपात्र वारंट बजावण्यासाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीने दगडाने मारहाण करुन जखमी केले होते. हा प्रकार मुखेड तालुक्यातील मनू (तांडा) येथे २०१६ मध्ये घडली होता. यातील…