Browsing Tag

policenaa news

दुर्गा पुजेनिमित्त पती निखिलने वाजवलं वाद्य खा. नुसरत जहाँनी धरला ठेका ! (व्हिडीओ)

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन - संपूर्ण देशभरात दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नवरात्र महाअष्टमीच्या दिवशी टीएमसी खासदार नुसरत जहाँ कपाळावर टिकली, भांगात कुंकू लावून आणि साडी नेसून दुर्गा पूजेसाठी आल्या होत्या. यावेळी पती निखिल…