बैठकीत असं ‘काय घडलं’ होतं ज्यामुळे अजित पवारांनी पुकारले ‘बंड’, जाणून…
मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु यामागे असे काय घडले होते की अजित पवारांनी इतक्या तातडीने एका रात्रीत इतका मोठा निर्णय घेऊन सर्वांनाच…