Browsing Tag

policenam

51 वर्षीय पतीनं पत्नीकडं रात्री उशिरा मोबाईल मागितला, त्यामध्ये तिचा शेवटी ‘जीव’च गेला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईतील चेंबूर परिसरात रागावर नियंत्रण मिळवता न आल्याने 52 वर्षांच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत चेंबूरच्या RCF पोलिसांनी अधिक माहिती दिली.चेंबूरमधील म्हाडा कॉलनीत…

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ‘महाराष्ट्र केसरी’ 2020

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीची गदा हर्षवर्धन सदगीरने जिंकली आहे. नाशिकचा पठ्या हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हा अंतिम सामना हर्षवर्धन सदगीर आणि शैलश शेळके या दोन पैलवानात…

‘न्यूझीलंड ऑफ द ईयर’ मला नको, विलियमसन त्याचा खरा ‘हक्कदार’ : बेन स्टोक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यंदाच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने शानदार कामगिरी करत आपल्या संघासाठी हिरो ठरला. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकप चॅम्पियन झाला.…

‘या’ अभिनेत्यामुळे सारा अली खानवर भडकली तिची आई अमृता सिंह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री सारा अली खानने  खूप कमी दिवसांत बॉलीवूडमध्ये आपले स्थान मिळवले आहे. साराने आत्तापर्यन्त फक्त दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु तिची क्युट अदा चाहत्यांना खूप आवडते. सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमी…

बारामतीतील ‘तो’ पोलीस सेवेतून बडतर्फ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - १२ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडलेल्या बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या चालक सहायक पोलीस फौजदाराला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिले आहेत.…

भाजपचे राज्यातील ‘हे’ तीनही केंद्रीय मंत्री आघाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात आज निकलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक माध्यमांनी एक्झिट पोल नुसार भाजपकडे कल दाखवण्यात आला होता. महाराष्ट्रात भाजपचे तिनही मंत्री त्या-त्या मतदार संघात आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. सकाळपासून जसजसे…

३७० कलम रद्द आणि राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची गरज

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - काश्मीर मधील ३७० कलम रद्द करायचे असेल आणि राम जन्मभूमी मुक्त करायची असेल तर भाजपचे किमान चारशे खासदार निवडून आणावे लागतील. तसेच ३७० कलम रद्द झाल्यास तेथे एक लाख निवृत्त सैनिकांना घरे आणि जमीन दिली जाईल…

१५०० रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुचाकी सोडण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करत तडजोडीअंती १५०० रुपयांची लाच स्विकारताना उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाला एसीबीने रंगेहात पकडले आहे.दत्ता जाधव असे पोलीस शिपायाचे…

‘मराठा समाज पक्ष’ हे भाजपचे पिल्लू 

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन - मराठा समाज पक्ष हे भाजपने सोडलेले पिलू असून, मराठा समाजास गृहित धरून कोणीही या नावाने पक्ष स्थापन करू नये, अशी ठाम भूमिका नाशिकच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत मांडली. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाज…

दारुच्या नशेत मित्राचा खून करुन आरोपी पोलीस ठाण्यात हजर

विटा : पोलीसनामा ऑनलाईन - दारुच्या बाटल्या खाली टाकल्याच्या कारणावरुन डोक्यात व पाटीवर दगडाने मारून तरुणाचा खून केल्याची घटना आज (शुक्रवार) उघडकीस आली आहे. अमित प्रदीप भिंगारदेवे (वय 22 रा.नेहरुनगर विटा) असे मृताचे नाव आहे. तर संशयीत आरोपी…