Browsing Tag

policenama acb news

1.25 लाखाची लाच घेताना महिला प्रांताधिकाऱ्यासह लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयाची लाच घेताना जळगाव येथील प्रांताधिकारी व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) अटक केली आहे. या दोघांनी वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी दोन लाखाची मागणी केली…

लॉकडाऊनमध्ये पुण्यातील PWD चा शाखा अभियंता 2 लाख 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) शाखा अभियंत्याला अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईकरून रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.विलास गोपाळराव…

ऐतिहासिक कारवाई ! पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 6 पोलीस अँटी…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच SDPO, PI व सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 6 पोलीस लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अडकले आहेत. यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने 29 फेब्रुवारीपासून ट्रॅप लावला होता. आज (शनिवारी)…

अ‍ॅट्रॉसिटीचं कलम न लावण्यासाठी 5 हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्हयात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम न लावण्यासाठी 7 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.…

25 हजाराची लाच प्रकरण : सहाय्यक अभियंत्यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मीटर देण्यासाठी तसेच प्रलंबित फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील रघुनाथ कांदे (वय 40) असे गुन्हा दाखल करण्यात…

पुणे-पिंपरी : महिला पोलिस कर्मचारी दीड हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील एका महिला पोलीस कर्मचार्‍यास दीड हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. काही वेळापुर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यासह पिंपरी-चिचंवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.संगिता…

5000 ची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली जिल्ह्यातील कडेगाव एमआयडीसीतील उद्योजक महिलेला कर्जासाठी कन्सेंट लेटर देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना सांगली एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्वाती संतोष शेंडे यांच्यासह…

10 हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - जप्तीमधील टेम्पो सोडविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी अंगद मुरलीधर मुंडे (वय-31) या मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. ठाणे…

5000 रुपयांची लाच स्विकारताना मंत्रालयातील गृहविभागातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शस्त्र परवाना देण्यासाठी मंत्रालयातील गृहविभागात काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे मंत्रालयापर्यंत असल्याची…