Browsing Tag

policenama accident news

मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकी-कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन : मुंबई-नाशिक महामार्गावरील अंजूर पेट्रोल पंपासमोर दुचाकी-कारचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला. मृत दोघे कंत्राटी कामगार होते. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा…

रिक्षा दुभाजकला धडकली चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रामटेकडी चौकाजवळील बीआरटी मार्गात ही घटना घडली आहे.प्रकाश बाबूराव साबळे (वय ५२, रा.…

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ‘बस-टँकर-क्रुझर’च्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, 24 प्रवाशी…

नवापूर : वृत्तसंस्था - महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सोनगड शहराजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. बस-टँकर आणि क्रुझरच्या अपघातात 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 24 प्रवाशी जखमी झाले आहे. हा अपघात आज (सोमवार) पोखरण गावाजवळ…

सातारा ‘S कॉर्नर’ला भीषण अपघात, पोलीस कर्मचारी शेलार गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-कोल्हापूर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनचालकांना आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने विचित्र अपघातात ४ वाहने एकमेकांवर धडकली. त्यात रस्त्यावरील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी…

बीड : स्कार्पिओ दरीत कोसळून 2 ठार 1 जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या स्कार्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मांजरसुंबा येथे घडली.…