Browsing Tag

policenama bollywood latest news

हातात सँडल घेऊन रस्त्यावर ‘अनवाणी’ चालताना दिसली जान्हवी कपूर

पोलीसनामा ऑनलाइन -  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जान्हवी कपूर सध्या आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देताना दिसत आहे. अलीकडेच तिचा जीम वर्काऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झला होाता. यानंतर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. जीमच्या बाहेरचे तिचे काही फोटो समोर आले…