Browsing Tag

policenama bribe news

1.25 लाखाची लाच घेताना महिला प्रांताधिकाऱ्यासह लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयाची लाच घेताना जळगाव येथील प्रांताधिकारी व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) अटक केली आहे. या दोघांनी वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी दोन लाखाची मागणी केली…

15 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचारी आणि पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागून 15 हजार रुपयाचा पहिला हप्ता घेताना कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण त्रिंबक गाडे (वय-38 रा. चिंतामणी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर २, जन कल्याण…

अ‍ॅट्रॉसिटीचं कलम न लावण्यासाठी 5 हजाराची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अदखलपात्र गुन्हयात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम न लावण्यासाठी 7 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.…

2000 रुपयाची लाच घेताना न्यायालयाचा क्लार्क अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निकालाची साक्षांकित प्रत देण्यासाठी 2 हजार रुपयाची लाच घेताना शिवडी कोर्टाच्या 56 व्या न्यायालयातील क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज न्यायालयाच्या परिसरात करण्यात आली. या…

‘खाकी’च्या अब्रूचे धिंडवडे ! लाच प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानेच मागितली…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - लाचखोरीमुळे पोलिसांची अब्रू गेली असून लाचखोर निलंबित पोलिसाला वाचवण्यासाठी लाच घेणारा पोलीस अधिकारीच जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. हा अधिकारी प्रकरण दपडण्यासाठी त्याच्याकडून लाच मागत असल्याचा धक्कादायक…

पुणे जिल्ह्यातील तलाठी 50 हजारांची लाच घेताना ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदी केलेल्या जमिनीची नोंद 'सात-बारा' उताऱ्यावर घेतल्याचा मोबादला आणि नवीन खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सूसगावच्या तलाठ्याला रंगेहाथ…

10 हजार रुपयांची लाच मागणारा पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - जप्तीमधील टेम्पो सोडविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी अंगद मुरलीधर मुंडे (वय-31) या मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. ठाणे…