Browsing Tag

policenama.com

पहिले हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लालमातीत भल्याभल्यांना आस्मान दाखवणारे ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) ( Hindkesari Shripati Khanchanale) यांचे सोमवारी (दि. 14) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती…