Browsing Tag

policenama crime news

केस मधून वाचवतो म्हणत रक्‍कम मागत एकाला मारहाण, शिरुर पोलिस स्टेशन मध्ये तिघांविरूध्द FIR दाखल

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे एकास बलात्काराच्या केस मधून वाचवतो असे म्हणत पैसे मागितले आणि पैसे न दिल्याने तिघांनी जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी मारहाण केलेल्या व्यक्तीने शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद…

थरारक ! पिस्तुलांसह नाचणार्‍या मनोरुग्णावर पोलिसांनी झाडली गोळी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम - बँकेच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार करीत इमारतीच्या छतावर जाऊन दोन तास पिस्तुल हातात घेऊन नाचणार्‍या एका मनोरुग्ण व्यक्तीवर पोलिसांनी गोळी झाडली. यामध्ये जखमी झालेल्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना उत्तर…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर लोखंडी पट्टीने वार करुन फरार असलेल्या आरोपीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली.करीम शाह अहमद शेख (64) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रविवार दिनांक 5 जुलै…

शेतात अफू पिकवणार्‍या शेतकर्‍याला अटक

पोलीसनामा ऑनलाईन - शेतात अफू पिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्या पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपल्या शेतात कांदा, मूग, हरभरा या पिकांमध्ये आंतरपीक म्हणू अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलीसांनी सांगितले की,…

पतीची नोकरी गेल्याने पत्नीची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन - लॉकडाऊन काळात पतीची नोकरी गेल्याने चिंताग्रस्त पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुर येथील सुभाषनगरमध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…

पुणे : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर चालक पसार झाला आहे.सत्यनारायण राजाराम ठाकर (वय…

धक्कादायक ! गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन लहान मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील तरंगफळ येथे घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आई दोन मुले…

पिंपरी चिंचवड शहरात ‘स्पा’च्या नावाखाली ‘सेक्स’ रॅकेट !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवडला अवैधधंद्यांतून पठाणी वसुली सुरु असून करोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोमात सुरू आहेत. शहरातील कानाकोपऱ्यात मटका, जुगार, पत्यांचे…

पुण्यातील कोथरूडमध्ये बिल्डरची 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोथरूड भागात एका बांधकाम व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. यामुळे परिसरात…