Browsing Tag

policenama crime pune

Pune : पुर्ववैमनस्यातून सख्ख्या भावांवर टोळक्याकडून कोयत्याने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्ववैमनस्यातून सख्ख्या भावडांवर टोळक्याने कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली.याप्रकरणी विकी चावडा व बिट्या पाडळे यांच्यासह सहा जणांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात…

पुण्यातील हडपसर भागात किरकोळ वादातून तरुणाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील हडपसर भागात दुसऱ्या गटातील मुलांसोबत का फिरतो या कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. तरुणाला बेदम मारहाण केली होती, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.प्रवीण रमेश नाईकनवरे (वय 24 , रा. फुरसुंगी) असे खून…

कारमधून येऊन घरफोड्या करणारा सराईत जाळ्यात, 18 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कारमधून येऊन घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून तबल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची…

कोरोनाबाबत अफवा पसरवणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, एकजण अल्पवयीन

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याबाबत सोशल माध्यमांवर अफवा पसरवणार्‍या अल्पवयीन मुलासह दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने पकडले आहे. कोरोनाच्या अफवांमुळे राज्यात कोट्यावधी रुपयांचा…

पुण्यात सिंहगड रोड परिसरातील ‘त्या’ महिलेचा गळा दाबून खून झाल्याचं उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोड परिसरात शुक्रवारी रात्री राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या त्या महिलेचा गळादाबून खून करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनानंतर हा प्रकार समोर आला असून, त्यानुसार खूनाचा…

OLX वर ड्रोन कॅमेर्‍याची जाहिरात, घातला 2 लाखाला गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - ओएलएक्स या संकेतस्थळावर कमी किंमतीत ड्रोन कॅमेरा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तरुणाला दोन लाख रुपयांना गंडा घातला. 4 ते 8 नोव्हेंबरमध्ये वडगाव शेरीत ही घटना घडली. याप्रकरणी शिवम महातो (वय 26, रा. वडगाव शेरी,…

पुण्यातील ज्येष्ठ महिलेला सायबर भामट्यांचा 65 हजारांचा गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - चेंबूरमधील बजाज फायनान्सच्या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्याने महिलेला 65 हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,…

पुण्यात व्यवसायिक महिलेची तब्बल 55 लाखांची फसवणूक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - मनी ट्रेंडिगमध्ये पैसे गुतंविल्यास जादा व्याजाचे आमिष दाखवत व्यावसायिक महिलेला 55 लाख रूपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 2017 ते 2020 या कालावधीत ही घटना घडली आहे.याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने…

नातवाला खेळवणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - घराच्या समोर नातवाला सायकल खेळवणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी जरबदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे.याप्रकरणी 58 वर्षीय महिलेने फिर्याद दिली…

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमधून कारची काच फोडून ऐवज लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोड परिसरातील प्रसिद्ध ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी भरदिवसा 45 हजाराचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने सिंहगड…