Browsing Tag

policenama crime pune

चोरीच्या पैशातून मैत्रिणीला 5 स्टारमध्ये ‘जेवण’ अन् दोस्तांना ‘ड्रिंक’,…

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्कमधील एका रुग्णालयातून 27 हजाराची रोकड चोरून पसार झालेल्या कामगाराला गुन्हे शाखेने पकडले. त्याने चोरीच्या पैशांमधून मैत्रिणीला पंचतारांकित हॉटेलात जेवण अन मित्रांना दारूची पार्टी दिली आहे. तर, खडकीत…

पुण्यातील PMPML बसमध्ये चोरणार्‍या करणारा वानवडी पोलिसांच्या जाळ्यात, 3 गुन्हे उघड

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल प्रवासादरम्यान नागरिकांच्या मौल्यवान वस्तू चोरणार्‍यास वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नारायण बळीराम हंगरगे (वय 35, रा. जवळगा, निलंगा, लातूर) असे अटक…

पुण्यात औषध विक्रेत्याला 50 लाखाचं आमिष दाखवून 3 लाखाचा गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - सातार्‍यातील एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला जादूटोणाद्वारे राईस पुलरच्या (तांब्याचे भांडे) माध्यमातून 40 ते 50 लाख रुपये देण्याचे अमिषाने 3 लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पाच…

तक्रार दिल्यानं टोळक्यांकडून वाहनांची ‘तोडफोड’ अन् परिसरात प्रचंड ‘दहशत’

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून चौघांनी नाना पेठेत हातात लोखंडी कोयते तसेच हातात बांबू घेऊन प्रचंड दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी मुनाफ खान (वय…

पुण्यातील PMPML प्रवाशी हैराण, चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील पीएमपीएल प्रवासादरम्यान होणार्‍या चोर्‍यांचे सत्र कायम असून, एकाच दिवशी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. यात 21 हजारांचा ऐवज चोरला असून, एकाला पकडले आहे. शेवाळेवाडी -स्वारगेट आणि खराडी-विमानतळ बसप्रवासात ह्या…

OLX वर सोफा विक्री जाहिरात पडली महागात, भामट्यांनी उकळले 28 हजार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - ओएलक्स वेबसाईटवर सोफाविक्रीची दिलेली जाहिरात चांगलीच महागात पडली असून, सायबर चोरट्यांनी खरेदीच्या बहाण्याने 28 हजार उकळले आहेत. ही घटना 22 ऑक्टोबरला खडकीत घडली.याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तरुणाने फिर्याद दिली…

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - मध्यवस्थीमधील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्टा, काडतूस, दोन तलवारी, दोन कोयते, मिरची पावडर, दोरी असा ऐवज जप्त केला आहे.प्रतीक…

पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्क परिसरात स्पाच्या नावाखाली सुरू असणार्‍या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. येथून तीन महिलांची सुटका करत एकाला अटक केली आहे.जितेंद्र विजय रणदिवे ( वय 36, रा.…

पुण्यातील सिंहगड रोडवरील बसस्टॉपवर शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन, दोघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - महिला अत्याचार्‍याच्या घटनांनी देशभर गोंधळ उडाला असताना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात बस स्टॉपवर थांबलेल्या दोन शाळकरी मुलांशी अश्लील वर्तनकरून त्यांचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी…