Browsing Tag

policenama crime

वाळूच्या वाहनांवर पोलिसांची कारवाई

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड चे उपविभागीय पोलिस अधिकारी…

Pune : ‘त्या’ महिलेला हडपसर पोलिसांनी पकडल्यानंतर ते बाळ आज आईच्या खुशीत विसावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तीन दिवसांपूर्वी हडपसर परिसरातून 4 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या त्या महिलेला हडपसर पोलिसांनी पकडल्यानंतर ते बाळ आज सुखरूप आईच्या खुशीत विसावले. पुणे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने बाळाच्या नातेवाईकांनी…

Pune : दहशत निर्माण करणार्‍या सराईताकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.बापू ऊर्फ परशुराम अरुण जानराव (वय 41, रा.…

मालकाकडून चावी मागून चोरी करत होता बाईक, पोलीस सुद्धा झाले हैराण

रांची : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात पोलिसांनी अशा सराईत चोराला पकडले आहे, जो लोकांकडे चावी मागून त्यांची बाईक चोरी करत होता. पोलिसांनी या सराईताच्या ताब्यातून चोरीच्या मोटर सायकल जप्त केल्या असून त्या गॅरेज मालकालाही अटक केली आहे, ज्याच्या…

Pune : तडीपार असताना शहरात फिरणार्‍याला गुन्हे शाखेच्या युनिट-1 कडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तडीपारीच्या कालावधीमध्येही शहरात वावर करणार्‍या सराईतला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली आहे. मनोज विकास हावळे (वय 20 वर्ष रा. 13 ताडीवाला रोड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.हावळे…

बंद घराचे कुलूप उघडले तर सापडले 6 मृतदेह; घटनेने ओडिशा हादरले

पटणागड : वृ्त्त संस्था - एका घरातून एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह बाहेर ( six-member-of-family-found-dead-in-odisha) काढण्यात आले. मृतामध्ये 4 मुलांचा समावेश आहे. ओडिशाच्या बलांगिरी जिल्ह्यातील पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक…

अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या महिलेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लष्कर भागात मॅफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या महिलेला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. तिच्या ताब्यातून 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नसरिन अब्दुलरब…

Pune : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास जम्मू-काश्मीरमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करून लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जम्मू-काश्मिरातील कटरा येथून अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शहजाद…

आरोपींनी उलगडले ऑनर किलिंगचे रहस्य, ‘या’ कारणावरून भावाने केली होती बहिणीची हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद पोलिसांनी ऑनर किलिंगच्या अशा घटनेचा खुलासा केला आहे, ज्याबद्दल ना पोलिसांना माहिती होती आणि ना पोलिसांजवळ याबद्दल कोणतीही तक्रार होती. नागफनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडील मुलीच्या दुहेरी…