पुणे पोलिसांकडून विनाकारण रस्त्यावर फिरणार्या 17 हजार जणांवर कारवाई
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विनाकारण भटकंती करणाऱ्यावर पुणे पोलिसांनी कारवाईने झोप उडवली असून, 20 दिवसात 17 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही या भटकंती करणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रतिबंधित…