दक्षिणेतील हिंदी भाषा वादावर केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदीला दक्षिणेत होत असलेला विरोध पाहता आता केंद्र सरकारनं शिक्षण धोरणाच्या मसुद्यात बदल केला आहे. त्यामध्ये हिंदी भाषेची असलेली सक्ती हटवण्यात आली आहे. केंद्र सरकारने दक्षिणेतील राज्यांतील शाळांमध्ये 'तीन भाषा…