Ayodhya Ram Mandir : भूमिपूजनापुर्वीच दानपेटीत ‘इतकी’ रक्कम जमा, ‘रामलल्ला’…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होण्याआधीच रामलल्ला अब्जाधिश झाले आहेत. देश आणि जगभरातून लाखो राम भक्त सतत ट्रस्टच्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करत आहेत. अयोध्येच्या भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार,…