Browsing Tag

policenama latate news

कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत : DCP सुहास बावचे

पुणे : प्रतिनिधी - समाजातील पीडित न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे येतो, त्याला न्याय देऊन गुन्हेगारावर वचक ठेवण्याचे काम पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे समाजामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखली…

हडपसरमध्ये कालव्याच्या भरावातून पाणी वाहू लागल्याने नागरिकांत ‘घबराट’

पुणे : प्रतिनिधी - खडकवासला धरणातून दौंड-इंदापूरसाठी पाणी सोडले आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त पाणी कालव्यात सोडल्यामुळे हडपसरमधील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानाच्या पाठीमागील कालव्याच्या भरावातून पाणी वाहू लागले असल्याने नागरिकांमध्ये…

संतोष मोहिते यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

पुणे : प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यामध्ये 25 वर्षे सेवा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक (बोधचिन्ह) यांनी युनिट-5मधील पोलीस हवालदार संतोष बापूराव मोहिते यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित केले आहे. मोहिते यांना…

वॉर्नर कुटूंबियाच्या डान्सवर अल्लू अर्जुन ‘फिदा’ !

पोलिसनामा ऑनलाईन - ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने काही दिवसांपुर्वी बॉलिवूडच्या शीला की जवानी गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आता दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेले प्रेमदेखील दाखवून दिले आहे…

Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं ऑस्कर 92 वर्षाचा नियम मोडणार

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प पडला आहे. अनेक मोठमोठ्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान होत आहे. दरम्यान या प्रतिकूल परिस्थितीची नोंद घेत…

Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये तुम्ही बाहेर अडकलात अन् घरी जायचंय ? ‘या ’10…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना लॉकडाऊनमुळे प्रवासी मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्यासह बरेच लोक अजूनही देशाच्या विविध भागात अडकले आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना आपल्या राज्यात परतायचे आहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारत…

‘ऑस्कर’कडून इरफान खानला आदरांजली, म्हणाले – ‘एक प्रेरणादायी अभिनेता…

पोलिसनामा ऑनलाईन - सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार ऑस्कर मानला जातो. हा पुरस्कार पटकावणार्‍याला जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या पंक्तीत स्थान मिळते. हा प्रतिष्ठीत पुरस्कार ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायंस’ या संस्थेमार्फत दिला जातो.…

लॉकडाऊनमध्ये नशीब फळफळलं ! घरबसल्या एका मिनिटातच जिंकले 15 कोटी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन - आयुष्यात जर नशिबाने साथ दिली तर उच्च शिखरे गाठण्यास वेळ लागत नाही. एकीकडे जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच अमेरिकेत एकाला लॉटरीच्या तिकिटाने घरबसल्या कोट्यावधी बनवले आहे. त्याने 2 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार…

मुलांचे कौतुक करायचे राहून गेले ! महाराष्ट्र आणि कामगार दिनाविषयी आदरभाव कायम

पुणे : प्रतिनिधी - भल्या पहाटे गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय जय महाराष्ट्र गीत ऐकू आले नाही, त्यामुळे काही तरी चुकल्यासारखे झाले. रस्तोरस्ती तिरंगा घेऊन विकणारे चिमुकले हातही कुठे दिसले नाहीत. भल्या पहाटे उठून पटापट तयार होऊन शाळेत जायचे,…

इमानदारी ! याला म्हणतात खरे प्रेम ….घर सोडून परदेशात गेलेल्या मालकाची 3 वर्ष वाट पाहतोय श्वान

पोलिसनामा ऑनलाईन - पाळीव प्राण्यांमध्ये प्रेम सर्वाधिक असल्याचे बोलले जाते. माणसापेक्षा प्राणीच जास्त जीव लावतात, हे खरं आहे. याचा प्रत्यय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून आला आहे. चीनमधल्या एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल…